हॅलो फ्रेंड्स, मी हेमांगी. मी काही लेखक नाही., पण माझ्या काल्पनिक दुनियेला पानांवर उतरवण्याचा प्रयत्न करतेय.

आयुष्य हे पतंगासारख असतं.. कधी ते उंच भरारी घेतं, तर कधी अनेक अडचणींचा सामना करतं..
पण आपण जास्त अपेक्षा न ठेवता फक्त स्वतःला जोकुन देऊन आयुष्य जगत राहायचं अगदी त्या आकाशातील पतंगासारखं..
#पतंग

Read More

आयुष्य पतंगासारख असावं.., नेहमी उंच भरारी घेत आकाशात उंच उडव राहावं.
पण एवढं ही उंच उडु नये की कधी कळणारच नाही आपले जवळचे त्या पतंगाचा धागा तोडुन टाकतील आणि आपण मात्र त्या आकाशात तरंगत राहु...

#पतंग

Read More

समोर माझ्या "ती" पण एवढी दुर की साधं हात लावणं ही मुश्कील... पण तीच सौंदर्य बघूनच मी नेहमी तिच्यावर फिदा...
तिच्या त्या कुरळ्या केसांची बट उगाचच हवेत डोलत आहे आणि तिचे ते गुलाबी.., अन नशील्या ओठांवरचं हसु माझ्या ओठांवर नकळत हसु खुलवत आहे..

#चुंबन

Read More

नात म्हणजे एखाद्या पिल्ला प्रमाणे असतं.. त्याला आपल्या हाताच्या कैदीमध्ये जखडू नका. त्या नात्याला जपा.., कारण जेवढं घट्ट तुमची मुठ्ठी असेल तेवढंच ते नातं जखडून जाईल. आणि जर का त्याला वाट मिळाली की ते तुमच्यापासून दूर जाईल.
#स्वातंत्र्य #freedom #relationship #नातं #प्रेम #feelings

Read More

प्रेम फुकट आहे म्हणुन ते सर्वांवर करू नका.,
वाट बघा आणि एकाच व्यक्तीवर जीवापाड प्रेम करा.

त्या आकाशातील चंद्राला बघुन आठवण तुझी सतावते, सख्या का असा रुसलास माझ्यावरी माझं मन तुझ्यात गुंतले... प्रत्येक क्षण तुझा चेहरा आठवतो, तो चंद्र ही जरासा रागावतो..

Read More